माझे काही लेख……

मराठीसृष्टी या पोर्टलवर प्रकाशित झालेले माझे काही लेख……

माझे सर्व लेख वाचण्यासाठी क्लिक करा…

आयटी विश्व मराठीतलं – 1990 ते 2024

आपलं प्रत्येकाचं लहानपणी एक स्वप्न असतं. मला व्हायचं होतं आर्किटेक्ट. शाळेत असताना अक्षर छान होतं. ड्रॉइंग चांगलं होतं. आणि सृजनशील ... [पुढे वाचा...]

जागतिक मातृभाषा दिवस

२१ फेब्रुवारी हा दिवस जगभरात जागतिक मातृभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतातील तसेच जगातील अनेक देशांमधील विविध समूहांच्या मातृभाषांचे ... [पुढे वाचा...]

भारताचे ‘साहित्यिक’ पंतप्रधान

राजकारण आणि साहित्य ही खरंतर दोन विरुद्ध टोकं असं आपल्याला वाटतं. साहित्य संमेलनात राजकारण्यांचा वावर हा दरवर्षी चघळला जाणारा विषय ... [पुढे वाचा...]

स्वातंत्र्यदिन आणि मोरु

१५ ऑगस्टला सकाळी मोरुचा बाप मोरुला उठवायला आला. “अरे मोरु ऊठ, आज स्वातंत्र्यदिन. बघ सगळीकडे कशी देशभक्तीपर गाणी लागली आहेत ... [पुढे वाचा...]

मराठी मुळाक्षरे आणि आरोग्य

पूर्वी आपल्या मुलांकडून बाराखड्या म्हणून घेतल्या जात असत. त्याचा एक उद्देश आरोग्य हाही असावा. हल्ली इंग्रजी मिडीयम मध्ये शिकणाऱ्या मुलांनी ... [पुढे वाचा...]

फॉन्टफ्रिडमची १८ वर्षे…

आजचा दिवस आणखी एका कारणानेही खास आहे. बरोबर १८ वर्षांपूर्वी, २००१ साली आजच्याच दिवशी, म्हणजेच विजयादशमीला, `लोकसत्ता फॉन्टफ्रिडम' या सॉफ्टवेअरचं ... [पुढे वाचा...]

स्पॅम फोन कॉलमध्ये भारताचा जगात दुसरा नंबर

स्पॅम फोन कॉल अर्थात अनावश्यकपणे येणार्‍या फोन कॉलची  संख्या भारतात एवढी मोठी आहे की भारताचा जगात चक्क दुसरा नंबर लागतो. ही माहिती ... [पुढे वाचा...]

फोर्टमध्ये फिरताना – भाग ४

भारतातील रेल्वेची मुहुर्तमेढ जिथे रोवली गेली ते बोरीबंदर स्थानक म्हणजे नगर चौकातले एक महत्त्वाचे आकर्षण. दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असलेले ... [पुढे वाचा...]

फोर्टमध्ये फिरताना – भाग ३

टाऊन हॉल ते फाऊंटनचा परिसर हा इथला एक टप्पा. हा “टाऊन हॉल” म्हणजेच सध्या आपण बघतो ती “एशियाटिक लायब्ररी”ची सुंदर ... [पुढे वाचा...]

फोर्टमध्ये फिरताना – भाग २

कला, वास्तुशास्त्र, ऐतिहासिक वारसा याचा त्रिवेणी संगम असलेला हा फोर्टचा भाग म्हणजे मुंबईचं सौंदर्य. इथला अनुभव घेण्यासाठी मात्र इथे चालतच ... [पुढे वाचा...]