मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती.
१९९५ साली मराठी भाषेतील फॉन्टस वापरुन तयार केलेल्या जगातल्या पहिल्या वहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग.
वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती.
अनेक वेबसाईट आणि पोर्टल्सच्या निर्मितीत सहभाग.
इंटरनेट आणि भारतीय भाषा या विषयांवर विपुल लेखन.
मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.